Kathalekhan.com ही एक अशी जागा आहे जिथे शब्दांना हृदय आहे आणि कथांना आत्मा. आम्ही कुणी मोठे लेखक नाही, ना प्रसिद्ध साहित्यिक – पण आमचं एक स्वप्न आहे… मनातल्या भावना, आठवणी आणि अनुभव शब्दांत मांडून जगापर्यंत पोहोचवायचं.
आमचं ध्येय
“शब्दांतून भावना व्यक्त करणं आणि प्रत्येक मनाला स्पर्श करणं.”
आजच्या धकाधकीच्या जीवनात थांबून स्वतःकडे पाहणं, मनातल्या भावना शब्दांत मांडणं, आणि त्या कथा इतरांपर्यंत पोहोचवणं हेच आमचं कार्य.